Puja Bonkile
तुमच्या मनात एखाद्या गोष्टीबाबत भावना असल्यास कविता लिहिले सोपे होते. मनातील भावना कागदावर काव्य स्वरूपात उतरवणे म्हणजे कविता होय.
भावना आणि विचार स्पष्ट ठेवले की कविता कशी आणि कोणावर करायची हे समजते.
कवितेच्या प्रत्येक ओळीतील यमक जुळेल अशी शब्द रचना करावी.
कवितेच्या सादरीकरणाकडे लक्ष्य द्यावे.
कविता लिहिताना व्याकरणाकडे लक्ष्य द्यावे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.