Puja Bonkile
जागतिक विवाह दिन प्रेम, वचनबद्धता आणि आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन देण्यासाठी साजरा केला जातो.
नातं टिकून ठेवण्यासाठी एकमेकांसाठी वेळ काढावा.
एकमेकांसमोर प्रेम आणि आपुलकी व्यक्त करावी.
एकमेकांना माफ करायाला शिकावे.
एकमेकांसोबत क्वॉलिटि टाइम घालवावा.
एकमेकांची आवड ओळखून त्यांना सरप्राइज द्यावे.
रोमँटिक डिनर जावे. यामुळे तुमच्या नात्यातील गोडवा वाढेल.