पिवळे डोळे, भूक कमी 'ही' असू शकतात हिपॅटायटीसची लक्षणे

दैनिक गोमन्तक

यकृत

हिपॅटायटीसमध्ये यकृताची जळजळ मोठ्या प्रमाणात वाढते.

Hepatitis | Dainik Gomantak

जागतिक हिपॅटायटीस दिन

आज जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त या हिपॅटायटीसच्या लक्षणाबद्दल जाणून घेऊयात.

Hepatitis | Dainik Gomantak

पोटदुखी

थकवा, फ्लू सारखी लक्षणे, पोटदुखी ही लक्षणे दिसून येतात

Hepatitis | Dainik Gomantak

भूक न लागणे

भूक न लागणे, अचानक वजन कमी होणे ही लक्षणे देखील काही रुग्णांमध्ये दिसून येतात.

Hepatitis | Dainik Gomantak

दुषित अन्नपाणी

दुषित अन्नपाण्यामुळे देखील हिपॅटायटीसची लागण होऊ शकतो

Hepatitis | Dainik Gomantak

नखे पिवळी पडतात

त्वचा पिवळी पडणे, डोळे पिवळे होणे, नखे पिवळी पडणे असे प्रकार दिसून येतात.

Hepatitis | Dainik Gomantak

रेझर शेअर करणे, सुया शेअर करणे, दुसऱ्याचे टूथब्रश वापरणे आणि असुरक्षित शारीरिक संबंध यामुळे याचा प्रसार होऊ शकतो.

Hepatitis | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fig | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी