World Earth Day: पृथ्वीबद्दलच्या 'या' Interesting Facts आपल्याला माहिती आहेत का?

Sameer Panditrao

महासागर

वैज्ञानिकांनी नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात भूगर्भातील एक हजार चौरस किमी दूरवर पाण्याचा एक महासागर आहे.

Interesting facts about Earth | Dainik Gomantak

पाचवा

पृथ्वी हा ३९९५ मैलांच्या परिघासह आपल्या सौर मंडळामधील पाचवा सर्वात मोठा ग्रह आहे.

Interesting facts about Earth | Dainik Gomantak

पाणी

पृथ्वीच्या पृष्ठभागावर ७०% पेक्षा जास्त पाणी आहे, परंतु आपणास माहित आहे की हे पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा १% पेक्षा कमी आहे.

Interesting facts about Earth | Dainik Gomantak

ओयमकोन

पृथ्वीचे सर्वात थंड लोकवस्तीचे ठिकाण रशियाच्या सायबेरियातील ओयमकोन हे गाव आहे जिथे हिवाळ्यातील तापमान -६८ डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

Interesting facts about Earth | Dainik Gomantak

नाव

पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे ज्याचे नाव ग्रीक किंवा रोमन देवतांच्या नावावरून ठेवले गेले नाही.

Interesting facts about Earth | Dainik Gomantak

चंद्र

पृथ्वीचा चंद्र हा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे, तर तुमच्या माहितीसाठी, गुरु ग्रहास एकूण ६७ चंद्र आहेत.

Interesting facts about Earth | Dainik Gomantak

९५%

पृथ्वीवर असणारे ९५% पेक्षा जास्त महासागर अद्याप मानवांच्या आवाक्यापासून लांब आहेत.

Interesting facts about Earth | Dainik Gomantak
स्मरणशक्ती