Manish Jadhav
ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स 2025 मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांबद्दल माहिती दिली. एवढचं नाहीतर त्यांची रँकिंग देखील जाहीर केली.
चला तर मग जगातील 5 सर्वात शक्तिशाली सैन्य कोणते आहेत ते जाणून घेऊया. तसेच, यादीत भारताचा कितवा क्रमांक लागतो ते देखील जाणून घेऊया...
ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 मध्ये अमेरिका अव्वल स्थानी आहे. अमेरिकेकडे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य आहे.
रशियाकडे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली सैन्य आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे.
चीनकडे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे सैन्य आहे.
ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. याचा अर्थ असा की, भारताकडे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली सैन्य आहे.
दक्षिण कोरियाचे सैन्य जगात पाचव्या क्रमांकावर आहे. उत्तर कोरियाचा वाढता धोका लक्षात घेता दक्षिण कोरिया आपली लष्करी ताकद वाढवत आहे.