Akshata Chhatre
ऑफिसमध्ये नवीन आहात आणि सर्वांशी कसं जुळवून घ्यावं असा प्रश्न पडतोय?
हो तर आम्ही आज काही साधी आणि सोपी उत्तरं देणार आहोत ती नीट समजून घ्या.
तुमच्या आजूबाजूला कोण बसतं, त्यांचं काम काय आहे हे त्यांना स्वतःहून विचारा.
नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवा आणि प्रश्न विचारा.
नवीन माणसं काय सांगतात हे समजून घ्या, नीट ऐकून त्यानंतरच उत्तर द्या.
मोठया माणसांचा आदर ठेवा आणि त्यांच्याशी आदराने वागा.
वेळेवर कामावर या आणि काम चोख करा.