Akshata Chhatre
रात्री उशिरापर्यंत खाल्ल्याचे काही दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतात.
तुम्ही देखील रात्री उशिरापर्यंत जेवण करता किंवा अरबटचारबट खाता का?
तर हे तुमच्यासाठी का धोकादायक आहे जाणून घेऊया..
रात्री उशिरा खाल्ल्याने झोपेवर परिणाम होऊ शकतो.
तुम्ही जर का रात्री उशिरापर्यंत खात असाल तर यामुळे तुमचं वजन वाढण्याची शक्यता असते.
रात्री उशिरा जेवण केल्याने अन्न पचायला कठीण जातं.
याशिवाय दातांचे, हृदयाचे त्रास निर्माण होऊ शकतात त्यामुळे रात्री जेवण करणं किंवा खाणं टाळा.