Women's Day: वर्किंग वुमनने आरोग्याची कशी काळजी घ्यावी

Puja Bonkile

दरवर्षी ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो.

Happy Womens Day | Dainik Gomantak

घर आणि ऑफिसमधील कामामुळे महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. यामुळे अनेक आजार निर्माण होऊ शकतात.

health care tips | Dainik Gomantak

या दिनानिमित्त नोकरी करणाऱ्या महिलांनी आरोग्याची कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

Work | Dainik Gomantak

सकाळी लवकर उठून थोडावेळ योगा करावा.

Yoga | Dainik Gomantak

आहारात फळं, पालेभाज्या, दुध यासारख्या पोषक पदार्थांचा समावेश करावा.

Healthy Food | Dainik Gomantak

मानसिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी मेडिटेशन करावे.

Meditation

महिलांनी वर्षातून एकदा तरी हेल्थ चेकअप करावे.

Health Tips | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा