Akshata Chhatre
चाणक्य म्हणतात, जेव्हा पत्नीचे बोलणे नेहमीच टोचणारे आणि कटू असते, तेव्हा पतीला मानसिक त्रास होतो.
पतीवर सतत शंका घेणारी स्त्री हे नात्याच्या मूलभूत विश्वासाला मारक ठरते. चाणक्यनीतीत संशय नाशक मानले आहे.
प्रत्येक गोष्टीत चूक काढणारी, सतत तक्रार करणारी पत्नी घराचे वातावरण बिघडवते, असे चाणक्य सांगतात.
विश्वास तुटतो तेव्हा नातं संपतं. चाणक्य म्हणतात, पत्नी जर निष्ठावान नसेल, तर संपूर्ण कुटुंब अडचणीत येते.आचार्य चाणक्य यांच्या विचारांनुसार, प्रेम, समजूत आणि विश्वासानेच सुखी वैवाहिक जीवन शक्य आहे. तुम्ही काय विचार करता?
जेव्हा पत्नी प्रत्येक निर्णयावर नियंत्रण ठेवते, तेव्हा संवाद हरवतो. चाणक्य सांगतात, सहकार्य हे नात्याचे बळ असते.
आचार्य चाणक्य यांच्या विचारांनुसार, प्रेम, समजूत आणि विश्वासानेच सुखी वैवाहिक जीवन शक्य आहे.