Akshata Chhatre
समान वयाच्या पार्टनरबरोबर प्रेमसंबंध ठेवण्याऐवजी काही मुली विवाहित पुरुषांकडे का वळतात?
जीवनातील जबाबदाऱ्या पार पाडण्याची क्षमता हे आकर्षणाचे मोठे कारण.
विवाहित पुरुष अधिक समजूतदार असतात आणि भावनिकदृष्ट्या आधार देतात.
करिअर, संपत्ती आणि समाजातील प्रतिष्ठेमुळे विवाहित पुरुष आकर्षक वाटतात.
आपल्या वयाच्या मुलांमध्ये भावनिक परिपक्वता नसल्यामुळे संवाद अपुरा वाटतो.
मानसशास्त्रीय खेळ विवाहित पुरुष हे सहज मिळणारे नसल्यामुळे अधिक आकर्षक वाटतात.