Akshata Chhatre
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी ही टेस्ट महत्त्वाची आहे. २१ वयानंतर दर ३ वर्षांनी ही चाचणी करावी.
स्तनाच्या कर्करोगाचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान करण्यासाठी हा एक प्रकारचा एक्स-रे आहे. ४० वयानंतर दर १-२ वर्षांनी ही टेस्ट जरूर करावी.
वजन वाढणे, थकवा आणि मासिक पाळीतील अनियमितता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी T3, T4 आणि TSH ची पातळी तपासणे आवश्यक आहे.
मेनोपॉजनंतर हाडे कमकुवत होऊन ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढतो. हाडांची मजबूती तपासण्यासाठी ५० वयानंतर ही टेस्ट करा.
मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलची पातळी तपासल्याने हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका टाळता येतो. ३० वयानंतर वर्षातून एकदा ही तपासणी करा.
सुरुवातीच्या टप्प्यात आजार पकडल्यास उपचारांचा यशाचा दर १००% पर्यंत असू शकतो. आरोग्यासाठी केलेली ही गुंतवणूक सर्वात मोठी आहे.
या नवीन वर्षात स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमचे हेल्थ चेकअप शेड्यूल करा आणि निश्चिंत जगा!