Sameer Panditrao
हिवाळ्यात कोणत्या रंगाचे गॉगल्स वापराल? वाचा माहिती.
हिवाळ्यात अचानक किरणे डोळ्याला त्रास देतात. ड्रायनेस वाढतो म्हणून योग्य रंगाचे गॉगल्स महत्त्वाचे!
हिवाळ्यासाठी सर्वात बेस्ट कलर ब्राऊन. डोळ्यांना आराम देतो. कॉन्ट्रास्ट वाढवतो.
या काळात यलो गॉगल्सही खास ठरतात, खासकरून बायकर्ससाठी बेस्ट चॉइस ठरतो.
ऑरेंज गॉगल्स हिवाळ्यात भारी दिसतात. या रंगामुळे दृश्यमानता वाढते.
क्लासिक शेड ग्रे ब्लॅक नेहमीच रोजच्या वापरासाठी खास ठरतात.
डार्क ब्ल्यू, डार्क ग्रीन गॉगलस हिवाळ्यात टाळा.