Akshata Chhatre
एक वाटी मटार १५ मिनिटे पाण्यात उकळून घ्या. थंड झाल्यावर ते स्मॅश करा किंवा मिक्सीमध्ये त्याची पेस्ट बनवा.
मटारमधील अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेची जळजळ आणि सूज कमी करतात, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.
हा मास्क नियमित लावल्याने मुरुमांचे डाग फिके पडतात आणि त्वचेची रंगत एकसमान होते.
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. मटार मास्क त्वचेला आतून हायड्रेट करतो आणि ओलावा टिकवून ठेवतो.
तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि वाळल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. तुम्हाला झटपट फरक जाणवेल.
मटारमध्ये असलेले व्हिटॅमिन-सी शरीरातील कोलाजन वाढवते, ज्यामुळे त्वचा घट्ट आणि तरुण दिसते.
घरगुती आणि सुरक्षित उपायाने तुमचे पैसेही वाचतील आणि त्वचेला कोणतेही नुकसान होणार नाही.