हिवाळ्यात 'हे' पदार्थ खाल्यास लिव्हर होऊ शकतं डॅमेज

Puja Bonkile

हिवाळ्यात काही पदार्थ खाणे टाळावे. यामुळे लिव्हरचे आरोग्य देखील चांगले असते.

Liver | Dainik Gomantak

बटाट्याचे पदार्थ

हिवाळ्यात बटाटाच्या पदार्थ खाणे टाळावे

Potato | Dainik Gomantak

मसालेदार पदार्थ

मसालेदार पदार्थ खाल्यास लिव्हर खराब होऊ शकते.

Spices | Dainik Gomantak

भात

हिवाळ्यात भात जास्त प्रमाणात खाऊ नका.

rice | Dainik Gomantak

ब्रेड

ब्रेडचे अतिसेवन केल्यास लिव्हर खराब होऊ शकते.

Bread | Dainik Gomantak

साखर

साखरेपासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे.

sugar | Dainik Gomantak

मद्यपेय

लिव्हरचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर मद्यपेय टाळावे

No Drink

मैदा

हिवाळ्यात मैदाचे पदार्थ खाणे टाळावे.

Liver | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा