हिवाळ्यात पराठ्यांसह 'या' चटण्यांचा घ्या आस्वाद

Puja Bonkile

हिवाळ्यात पराठा खाण्याची मज्जाच वेगळी असते.

Types Of Chutney | Dainik Gomantak

त्यासोबत चटणी असेल तर मज्जा द्विगुणित होते.

Types Of Chutney | Dainik Gomantak

लसून-मिर्चीची चटणीसोबत पराठा खाऊ शकता.

Types Of Chutney | Dainik Gomantak

शेंगदाण्याची चटणी देखील स्वादिष्ट असते.

Types Of Chutney | Dainik Gomantak

हिवाळ्यात तिळाची चटणी आरोग्यदायी असते.

Types Of Chutney | Dainik Gomantak

पराठ्यांसोबत टमाट्याची चटणी खाण्याची मज्जाच वेगळी असते.

Types Of Chutney | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा