गोमंतक ऑनलाईन टीम
गुळातून झटपट ऊर्जा मिळते. हिवाळ्यात मर्यादित प्रमाणात खा.
तिळामध्ये कॅल्शियम, फायबर आणि हेल्दी फॅट्स असतात.
शरीराला ऊर्जा देणारी बाजरीची भाकरी हिवाळ्यात आहारात जरूर समाविष्ट करा.
बदामातील हेल्दी फॅट्स आणि प्रथिने शरीराला ऊर्जा देतात.
नैसर्गिक साखर, फायबर आणि लोहाचा चांगला स्रोत.
प्रथिने आणि हेल्दी फॅट्समुळे पोट भरलेले राहण्यास मदत होते.
आल्याचा चहा किंवा काढा घेतल्याने थंडीत उबदार वाटते.