Korean Skin Care Routine: त्वचेची काळजी घेण्याची कोरियन पद्धत; जाणून घ्या 7 महत्त्वाचे टप्पे

गोमंतक ऑनलाईन टीम

डबल क्लिन्झिंग

चेहऱ्यावरील मेकअप, धूळ आणि तेलकटपणा दूर करण्यासाठी दोन टप्प्यांत चेहरा स्वच्छ करा.

Korean Skin Care Routine | Dainik Gomantak

टोनरचा वापर

त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि त्वचा मऊ करण्यासाठी टोनर लावा.

Korean Skin Care Routine | Dainik Gomantak

एसेंस लावा

त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि ताजेतवाने दिसण्यासाठी एसेंसचा वापर करा.

Korean Skin Care Routine | Dainik Gomantak

सीरम वापरा

त्वचेच्या गरजेनुसार व्हिटॅमिन सी किंवा हायड्रेटिंग सीरम लावा.

Korean Skin Care Routine | Dainik Gomantak

मॉइश्चरायझर लावा

त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी योग्य मॉइश्चरायझर वापरा.

Korean Skin Care Routine | Dainik Gomantak

सनस्क्रीन लावा

सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी दररोज सनस्क्रीन लावा.

Korean Skin Care Routine | Dainik Gomantak

रात्री त्वचेची काळजी घ्या

झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करून मॉइश्चरायझर लावा आणि त्वचेला आराम मिळू द्या.

Korean Skin Care Routine | Dainik Gomantak

तुमच्या घरातही फुलतील टवटवीत गुलाब; रोप लावण्यापूर्वी वाचा या टिप्स!

येथे क्लिक करा