Manish Jadhav
थंडीच्या दिवसात आरोग्याबरोबर खानपानाचीही काळजी घेणं तवेढचं महत्वाचं आहे. या दिवसांत गाजर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
थंडीच्या दिवसात मुबलक प्रमाणात बाजारात गाजर येतात. गाजर खाण्याचे अनेक फायदे आहेत. गाजर आरोग्यदायी आहे.
गाजरमध्ये मुबलक प्रमाणात बीटा कॅरोटीन आणि एंटीऑक्सीडेंट आहे. अर्धा कप गाजरमध्ये 25 ग्रॅम कॅलरीज, 6 ग्रॅम कार्बोहाइड्रेट, 2 ग्रॅम फायबर, 3 ग्रॅम साखर आणि 0.5 ग्रॅम प्रथिने असतात.
गाजरात बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते. हे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.
गाजरचे सेवन केल्यामुळे ह्रदयाला त्याचा फायदा होतो. त्यामुळे ह्रदयविकार होण्याचा धोका कमी होतो.
रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास गाजर मदत करतो.