Puja Bonkile
वाढत्या प्रदुषणामुळे केसांचे आरोग्य निरोगी होऊ शकते.
यामुळे केस गळतात आणि केस पांढरे होतात.
आवळ्यामध्ये अनेक पोषक घटक असतात.
आळ्याचा रस पिल्याने देखील केसांचे आरोग्य चांगले राहते.
केसांना मेहंदी लावताना त्यात आवळा पावडर मिक्स करावी.
आळ्याचा रस खोबरेल तेलाच मिक्स करून लावावा.
कोरफडचा रस आणि आवळा पावडर मिक्स करून लावणे फायदेशीर असते.