Puja Bonkile
शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर थंडी जास्त जाणवते.
ज्या लोकांच्या शरीरात पाण्याची कमतरता असते त्यांना थंडी वाजते.
अपुरी झोप घेत असलेल्या लोकांना थंडी जाणवते.
थारॉइडची समस्या असलेल्या लोकांना थंडी जास्त जाणवते.
वजन कमी असल्यास थंडी जास्त जाणवते.