Puja Bonkile
हिवाळ्यात अनेकांची त्वचा कोरडी पडते.
यासाठी तुम्ही खोबरेल तेलाचा वापर करू शकता.
आंघोळीच्या २ तास आधी तुम्ही खोबरेल तेल लावू शकता.
खोबरेल तेलामुळे त्वचा हायड्रेट राहते.
नियमितपणे तेल लावल्यास त्वचा चमकदार बनते.
चेहऱ्यावर असलेले डाग कमी करण्यास मदत करते.
चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या असतील तर ते कमी होतील.