Sameer Amunekar
थंड हवेत कोमट पाणी स्नायूंना रिलॅक्स करतं, थकवा कमी करतं आणि रक्ताभिसरण सुधारतं.
खूप गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा कोरडी, खरखरीत आणि खाज येणारी होते. त्यामुळे कोमट पाणी उत्तम.
थंड पाण्याने अंघोळ केल्यास ताजेतवाने वाटतं आणि इम्युनिटी वाढू शकते, पण हिवाळ्यात सर्वांनाच ते सहन होत नाही.
अशा लोकांनी थंड पाणी टाळावं; त्याने त्रास वाढू शकतो.
यामुळे त्वचा नॅचरल ऑईल जपते आणि रॅशेस, इच्चिंग कमी होते.
थंड पाण्याने शरीर ‘थर्मल शॉक’मुळे उष्णता निर्माण करतं आणि मेटाबॉलिझम वाढतो.
शरीराला जळजळ, थंडी वाजणं, किंवा कोरडेपणा जाणवत असेल तर ते पाणी ‘योग्य तापमानाचे’ नाही.