हिवाळ्यात रोज 'हे' काम केल्यास हृदय राहील निरोगी

Puja Bonkile

हिवाळ्यात हृदयासंबंधित अधिक समस्या निर्माण होतात.

Heart | Dainik Gomantak

पालेभाज्या

पोटॅशिअमने समृद्ध असलेले फळ आणि भाज्यांचे सेवन करावे.

Vegetables | Dainik Gomantak

योगा करावा

योगा केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

yoga | Dainik Gomantak

वजन नियंत्रणात ठेवावे

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवावे.

Weight Loss Tips | Dainik Gomantak

सुकामेवा

हिवाळ्यात हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी सुकामेवा खावा.

Dry Fruit | Dainik Gomantak

धूम्रपान करणे टाळावे

हिवाळ्यात धूम्रपान करू नका.

no Smoking | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा