Puja Bonkile
हिवाळ्यात पालेभाज्या, गाजर, मुळा, पराठी खाण्याची मज्जाच वेगळी असते.
हिवाळ्यात मुळा खाल्याने पोटा संबंधित अनेक समस्या दूर होतात.
मुळा खाल्ल्याने पोटासंबंधित समस्या दूर होतात.
नियमिपणे मुळा खाल्ल्याने वजन कमी होते.
बद्धकोष्ठेतेची समस्या असणाऱ्या लोकांनी मुळा खावा.
शरीराला डिटॉक्स करण्यासाठी मुळा खाणे फायदेशीर असते.
रोगप्रतिकारशक्ती मजबुत करण्यासासठी तुम्ही मुळा खाऊ शकता.
रक्तदाब नियंत्रणात ठेवायचा असेलत तुम्ही मुळा खाऊ शकता.