Puja Bonkile
हिवाळ्यात बाजरा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
यामध्ये प्रथिने, फायबरसारखे अनेक घटक असतात.
बाजरा खाल्ल्याने पचनसंस्था सुरळित कार्य करते
बाजरामध्ये असलेले घटक बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी बाजरा खावे.
कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी बाजराचे नियमित करावे.
त्वचा चमकदार ठेवण्यासाठी बाजराचे सेवन करणे गरजेचे आहे.