Winter Care: मुळा खाण्याचे जबरदस्त फायदे

Puja Bonkile

रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते आणि अनेक आजारांना दूर ठेवते.

Dainik Gomantak

मुळ्यात फायबर भरपूर असते. यामुळे आपली पचनसंस्था सुरळीत कार्य करते.

Dainik Gomantak

हृदय वियकर असणाऱ्या लोकांसाठी मुळा खाणे फायदेशीर ठरते.

Dainik Gomantak

हिवाळ्यात मुळ्याचे आहारात समावेश केल्याने आरोग्य चांगले राहते.

Dainik Gomantak

मुळात फॉस्फरस आणि जिंक मुबलक प्रमाणात असते. यामुळे हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्यापासून मुळा बचाव करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dainik Gomantak