Sameer Panditrao
1. ग्रह-ताऱ्यांमध्ये एवढी शक्ती नसते की, ते आपल्या जीवनाचा निर्णय करू शकतील आपले भाग्य आपल्याच हातामध्ये असते.
2. नावामध्ये काय आहे? गुलाबाचा कोणत्याही नावाने उच्चार केला तरी त्याचा सुगंध आहे तसाच राहणार आहे.
3. मूर्ख व्यक्ती स्वतःला बुद्धिमान समजतो परंतु एक बुद्धिमान व्यक्ती स्वतःला मूर्ख समजतो. दोघांमध्ये हाच फरक आहे.
4. सर्वात महत्त्वाचे हे आहे की, आपण स्वतः योग्य राहणे. आपण योग्य असणे हीसुद्धा समाजाची एक सेवा आहे.
5.आपण जे बोलतो ते अवश्य करावे. आपल्या मतावर ठाम राहावे.
6. एक मिनिट उशिरा पोहोचण्यापेक्षा आपण तीन तास आधी पोहोचावे.
7. आपल्या जीवनात काहीही चांगले आणि वाईट घडत नाही, फक्त आपले विचारच जीवनाला चांगले किंवा वाईट बनवतात.