Govind Gaude: गोविंद गावडेंचे मंत्रिपद जाणार?

Pramod Yadav

राजीनाम्यांची मागणी

कला अकादमीवरुन गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरुन हटविण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

Goavid Gaude | Dainik Gomantak

मुख्यमंत्र्यांवर दबाव

यासाठी पक्षातून देखील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर दबाव वाढत आहे.

Goavid Gaude And CM Pramod Sawant | Dainik Gomantak

कलाकार संतप्त

नूतनीकरणानंतर देखील कला अकादमीतील समस्या वाढल्याने राज्यातील कलाकार संतप्त झाले.

Goavid Gaude | Dainik Gomantak

15 दिवसांची मुदत

कलाकारांनी घेतलेल्या बैठकीत 15 दिवसांत कला अकादमी पूर्ववत न झाल्यास गावडेंच्या राजीनाम्याची मागणी केली.

Goavid Gaude | Dainik Gomantak

CM चे मौन

मुख्यमंत्री वारंवार गावडेंवरुन विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर मौन बाळगत आहेत.

Goavid Gaude | Dainik Gomantak

गावडेंना आवरा

भाजप पक्ष संघटनेने मुख्यमंत्र्यांना गावडे यांना आवरा, अशी सूचना करण्यात आली होती.

Goavid Gaude | Dainik Gomantak

मंत्रिपदावर टांगती तलवार

या सगळ्यावरुन आता गावडे यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असून, त्यांची केव्हाही गच्छंती होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Goavid Gaude And CM Pramod Sawant | Dainik Gomantak