Goa Local Fruits: रानमेवा आला रे! उन्हाळ्यात गोव्यात गेलात तर 'यांची' चव जरूर चाखा

Sameer Panditrao

कोकम

गोवा, कोकण परिसरात आता कोकम भरपूर पाहायला मिळतात. याचे सरबत अमृततुल्य लागते.

Summer fruits Goa

करवंदे

जंगलातील महत्वाचा रानमेवा म्हणजे करवंदे. अजून बाजारात फार दिसत नसली तरी उन्हाळ्यातील हे महत्वाचे फळ आहे.

Summer fruits Goa

जांभूळ

गोवा आणि परिसरात आता झाडांवर जांभळे धरायला सुरुवात झालेली आहे.

Summer fruits Goa

विलायती चिंच

रंगाने पांढरी असलेली विलायती चिंच आता बाजारात सहज उपलब्ध आहे.

Summer fruits Goa

देशी चिंच

देशी चिंच कायम मिळत असली तरी उन्हाळ्याच्या सुट्टीत ती खायची मजाच और आहे.

Summer fruits Goa

जाम

गोवा कोकण परिसरातच सहजासहजी मिळणारे जाम चवीला छान असते. उन्हाळ्यात हे खायला आणखी मजा येते.

Summer fruits Goa

कैरी

कैरी आणि तिखट मिठाची संगत तर छोट्यांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडते.

https://dainikgomantak.esakal.com/ampstories/web-stories/avoid-eating-these-seven-things-in-summer-smp90