गोमन्तक डिजिटल टीम
जास्त तळलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते आणि अपचनाचा त्रास होतो.
तिखट आणि मसालेदार पदार्थ शरीराचे तापमान वाढवतात, त्यामुळे उन्हाळ्यात त्याचे सेवन टाळावे.
अतिरिक्त मीठ शरीरातील पाण्याची पातळी कमी करू शकते आणि डिहायड्रेशन होऊ शकते.
चहा, कॉफी आणि कोल्ड ड्रिंक्स यामुळे शरीरातील पाणी कमी होते आणि उष्णता वाढते.
जास्त साखर शरीरासाठी हानिकारक असते आणि उन्हाळ्यात त्याचा दुष्परिणाम अधिक होतो.
मांस पचायला जड असते, त्यामुळे उन्हाळ्यात हलके अन्न खाणे योग्य.
अतिशीत पाणी प्यायल्याने घसा दुखणे आणि पचनास अडथळा येऊ शकतो.