भेंडी आणि दूध एकत्र का खाऊ नये? जाणून घ्या कारण

Sameer Amunekar

भेंडी उष्ण भाजी मानली जाते, तर दूध थंड प्रकृतीचं असतं. दोघांचं गुणधर्म वेगळा असल्यामुळे दोन्ही एकत्र घेतल्यास ते विरुद्ध आहार ठरतो.

Health Tips | Dainik Gomantak

पचनतंत्रावर परिणाम

भेंडी ही चिकट आणि जड पचणारी भाजी आहे. दूध देखील काही लोकांसाठी जड असू शकतं. त्यामुळे दोघांचं एकत्र सेवन केल्यास अपचन, गॅस, अॅसिडिटी, किंवा जळजळ होऊ शकते.

Health Tips | Dainik Gomantak

अ‍ॅलर्जी

आयुर्वेदानुसार विरुद्ध आहारामुळे त्वचारोग, पिंपल्स, अ‍ॅलर्जी किंवा चर्मविकार होण्याची शक्यता असते.

Health Tips | Dainik Gomantak

2-3 तास थांबा

भेंडी खाल्ल्यानंतर थोडा वेळ दूध घेणं टाळावं किमान 2-3 तास.

Health Tips | Dainik Gomantak

त्वचारोग

विशेषतः त्वचारोग, अ‍ॅसिडिटी किंवा पाचनतंत्र कमकुवत असेल तर भेंडी दुधासोबत का खाऊच नये.

Health Tips | Dainik Gomantak

समस्या

तुमची पचनशक्ती चांगली असेल तर क्वचित काही समस्या येणार नाही, पण नियमित अशा मिश्रणाचा आहार टाळणंच उत्तम.

Health Tips | Dainik Gomantak
Kidney Health Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा