Sameer Amunekar
१ ग्लास गरम पाण्यात अर्धा लिंबाचा रस घाला. किडनी साफ होते आणि डिटॉक्सिफाय होते.
२-३ तुळशीची पाने गरम पाण्यात उकळवा. थोडं मध घालून प्यायल्याने किडनीला आराम मिळतो.
काकडीचा रस आणि थोडा लिंबू मिसळून प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात.
तुळशीच्या पानांमध्ये थोडा आले आणि हळद घालून उकळवलेले पाणी प्यायल्याने किडनीची कार्यक्षमता सुधारते.
गाजर आणि सफरचंदाचा ताजा ज्यूस प्यायल्याने किडनीला पोषण मिळते आणि शरीरात द्रव संतुलन राखते.
हे सर्व पेय सकाळी नियमितपणे प्यायल्याने किडनी स्वस्थ राहते आणि विविध किडनी आजारांपासून बचाव होतो.