पावसाळ्यात गोव्याला भेट देण्याची पाच कारणे

Pramod Yadav

पर्यटन हंगाम

गोव्यात सहसा ऑक्टोबर ते एप्रिल या काळात पर्यटन हंगाम मानला जातो. याकाळात देश-विदेशात पर्यटक गोव्यात येत असतात.

Goa Beach | Dainik Gomantak

ऑफ सीझन

गोव्यात ऑफ सीझनमध्ये देखील खूप गोष्टींचा अनुभव घेता येईल तसेच, विविध ठिकाणांना भेट देता येईल.

Dudhsagar Waterfall | Dainik Gomantak

वेगवेगळ्या ऑफर

ऑफ सीझन काळात गोव्यात समुद्रकिनाऱ्यावरील शॅक्स, रेस्टॉरंट बंद असतात. यामुळे हॉटेल, रिसॉर्टमध्ये वेगवेगळ्या ऑफर मिळू शकतात.

Beach Shacks | Dainik Gomantak

कमी गर्दी

याकाळात गोव्यात कमी गर्दी असते त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणांना भेट देऊन गोंयकारपणाचा अनुभव घेता येईल.

Parra Road | Dainik Gomantak

आरामदायी स्टे

याकाळात गोव्यात विविध आरामदायी ठिकाणी स्टेवर मोठी सवलत देखील मिळत असते.

Stay In Goa | Dainik Gomantak

धबधबे

पावसाळ्यात गोव्यात नयनरम्य निसर्ग आणि धबधब्यांना भेट देता येईल.

Amboli Waterfall | Dainik Gomantak

हिरवाईने नटलेला गोवा

पावसाळ्यात गोव्यात सर्वत्र हिरवळ आणि प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळते, या काळात पर्यटनाची वेगळी मजा असते.

Green land | Dainik Gomantak