Pramod Yadav
पोर्तुगीजांनी 450 वर्षांपेक्षा अधिककाळ गोव्यावर राज्य केले.
पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा सर्वात पहिल्यांदा भारतात दाखल झाला.
वास्को द गामा 526 वर्षापूर्वी याच दिवशी म्हणजेच 20 मे 1498 रोजी भारताच्या कालिकत बंदरात दाखल झाला होता.
तीन गलबते, खलाशी आणि जवळपास 160 लोकांसोबत तो 08 जुलै 1497 रोजी भारताच्या दिशेने निघाला.
कालिकतचा राजा झामोरिनसोबत हातमिळवणी होऊ न शकल्याने 29 ऑगस्ट 1498 रोजी वास्को पोर्तुगालला परतला.
भारतात पाय रोवण्यास पहिल्यांदा यश न आल्याने 10 फेब्रुवारी 1502 रोजी वास्को पुन्हा भारताच्या दिशेने रवाना झाला.
24 डिसेंबर 1524 रोजी कोचीन येथे वास्कोचे निधन झाले, सुमारे 14 त्याचे पार्थिव पोर्तुगालमध्ये नेण्यात आले व अंत्यसंस्कार करण्यात आले.