Sameer Amunekar
मासिक पाळीपूर्वी, गर्भधारणेदरम्यान किंवा रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोन्समध्ये होणारे बदल महिलांच्या मूडवर मोठा परिणाम करतात.
घर, काम, कुटुंब, जबाबदाऱ्या अशा सर्व गोष्टींमुळे महिलांवर मानसिक भार वाढतो, ज्यामुळे त्या पटकन चिडचिड करतात.
पर्याप्त विश्रांती न मिळाल्यास मूड स्वभावावर परिणाम होतो. झोपेचा अभाव महिलांना अधिक चिडचिडे बनवतो.
जेव्हा त्यांचं म्हणणं समजून घेतलं जात नाही, किंवा कोणी ऐकत नाही, तेव्हा त्यांचं मन अधिक अस्वस्थ होतं आणि राग येतो.
शारीरिक थकवा, थायरॉईड, अॅनिमिया, पीसीओडी यांसारख्या समस्या चिडचिड वाढवू शकतात.
जेव्हा त्यांना सतत मागे टाकलं जातं, मतांना किंमत दिली जात नाही, तेव्हा राग हा एक नैसर्गिक प्रतिसाद बनतो.