गोव्यातील ST नेते लोकसभेत करणार भाजप विरोधात काम, कारण काय?

Pramod Yadav

एसटी आरक्षण

गोव्यातील अनुसूचित जमातींच्या (ST) राजकीय आरक्षणाच्या मागणीला केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला.

Amit Shah

विधेयक संमत

सरकारने एसटींना राजकीय आरक्षण देणारे विधेयक संमत करुन येत्या लोकसभा अधिवेशनात सादर करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Amit Shah

फसवणुकीचा आरोप

दरम्यान, गोव्यातील एसटी नेत्यांनी राज्य व केंद्र सरकारने फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

ST Reservation

आंदोलन मागे

एसटी नेत्यांनी आझाद मैदान येथे सुरु असणारे आंदोलन मागे घेतले मात्र, लोकसभेला भाजपविरोधात काम करणार असल्याचे स्पष्ट केले.

ST Reservation

अधिसूचनेची मागणी

लोकसभा ​निवडणुकीआधी केंद्र सरकारने गोव्यातील एसटी आरक्षणाबाबत अधिसूचना जारी करावी, अशी मागणी एसटी नेत्यांनी केली होती.

ST Reservation

फसवणूक केली

पण, केंद्र सरकारने अधिसूचना जारी न करता विधेयक संमत करून एसटी समाजाची फसवणूक केल्याचा आरोप नेते रूपेश वेळीप यांनी केली.

Voting Machine

गावागावांत जाणार

एसटींची कशी फसवणूक केली हे गावागावांत जाऊन सांगण्यात येईल असेही वेळीप म्हणाले.

Voting Machine

भाजप विरोधात काम

लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या दोन्ही​ उमेदवारांना मतदान करू नका, असे आवाहन करणार असल्याचे वेळीप यांनी सांगितले.

ST Resrvation