Akshata Chhatre
काजू खाणं तुम्हाला आवडतं ना? पण हे काजू जर का पाण्यात भिजवून ठेऊन खाल्ले तर?
काजू भिजवून खाल्ल्याने त्यातले पोषण शरीराला खूप सहज मिळून जाते.
काजूमुळे पित्ताचे आजार होऊ शकतात, मात्र हेच काजू भिजवून खाल्याने त्रास होत नाही.
खरं तर काजूमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात आणि ती शरीराला मिळावीत असं तुम्हाला वाटत असेल तर काजू भिजवून खा.
काजू भिजवून खाल्याने रोगांशी दोन हात करायला मदत मिळते.
काजू भिजवल्याने ते पाणी शोषून घेतात आणि शरीराला हायड्रेटेड राहायला मदत मिळते.
काजूमुळे शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात रहातं.