पाय धुवा, आरोग्य सुधारा: रात्रीच्या या सवयीचे अनेक फायदे!

Manish Jadhav

धावपळ

दिवसभर आपल्या सर्वांचाच वेळ हा खूप धावपळीत जातो. त्यामुळे काम केल्यानंतर थकवा येणं साहजिकच आहे.

Dainik Gomantak

आंघोळ

थकवा दूर करण्यासाठी अनेकजण गरम पाण्याने अंघोळ करतात. तर काहीजण झोपण्यापूर्वी चेहरा, हात आणि पाय धुतात. 

Dainik Gomantak

पाय धुवावे

काहीही झाले तरी रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून पाय धुवूनच झोपावे.

Dainik Gomantak

रात्री पाय धुवावे

रात्री झोपण्यापूर्वी पाय धुणे खूप महत्वाचे आहे.

Dainik Gomantak

बॅक्टेरियाचा धोका

जर पाय योग्य वेळी धुतले नाहीत तर बॅक्टेरिया वाढतात आणि पायाच्या बोटाभोवती खाज आणि ओलावा निर्माण होऊ लागतो.

Dainik Gomantak

चांगली झोप

रात्री पाय धुण्याने पायांची दुर्गंधी दूर होतेच, शिवाय चांगली झोपही येते.

Dainik Gomantak

मधुमेही रुग्ण

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये पायांमधून संसर्ग पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांनी झोपण्यापूर्वी आवर्जून पाय धुवावेत. 

Dainik Gomantak

TVS Scooter: टीव्हीएसच्या 'या' स्टायलिश स्कूटरची ग्राहकांना भुरळ; गाठला नवा टप्पा

आणखी बघा