Akshata Chhatre
खरा बुद्धिमान तोच जो आपली चतुराई योग्य वेळ येईपर्यंत लपवून ठेवतो. सर्व ज्ञान प्रदर्शनासाठी नसते.
जेव्हा तुम्ही कमी बोलता आणि 'काहीच माहित नाही' असे भासवता, तेव्हा समोरची व्यक्ती स्वतःचे पत्ते उघड करते.
मूर्ख बनण्याच्या अभिनयामुळे तुम्हाला लोकांच्या मनातील खरे हेतू आणि त्यांच्या गुप्त योजना ओळखण्याची संधी मिळते.
जेव्हा लोक तुमचा वापर करू लागतात, तेव्हा स्वतःच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे. हा स्वार्थ नसून स्व-संरक्षण आहे.
जग त्याच व्यक्तीचा सन्मान करते जो स्वतःच्या हक्कासाठी आणि आत्मसन्मानासाठी ठामपणे उभा राहतो.
काय बोलावे, कधी बोलावे आणि कोणासमोर बोलावे हे समजणे म्हणजेच खरी चाणक्य नीती होय.