Sameer Amunekar
भृंगराज तेल केसांच्या मुळांना बळकटी देतं, रक्ताभिसरण सुधारतं आणि केस गळती कमी करण्यात मदत करतं.
खोबरेल तेल केसांना खोलवर पोषण देतं, आर्द्रता टिकवून ठेवतं आणि केस मऊ व चमकदार बनवतं.
व्हिटॅमिन E ने समृद्ध बदाम तेल केसांची वाढ वाढवण्यासाठी आणि केस जाड होण्यासाठी उपयुक्त आहे.
या मिश्रणामुळे टाळू स्वच्छ राहतो, कोंडा कमी होतो आणि खाजही आटोक्यात येते.
नियमित खोबरेल तेल लावल्याने केसांचे टोक फुटणं कमी होतं आणि केस मजबूत होतात.
भृंगराज तेल केसांचा नैसर्गिक रंग टिकवण्यास मदत करतं आणि अकाली पांढरे केस येणं मंदावतो.
दोन्ही तेलांचं मिश्रण केसांना पोषण, ताकद आणि नैसर्गिक चमक देतं.