Puja Bonkile
गर्भधारणेचे पहिले तीन महिने महिलांसाठी खूप महत्त्वाचे असतात.
या महिन्यांमध्ये तिच्या शरीरात अनेक बदल घडतात आणि मुलाचा विकासही झपाट्याने होतो.
गरोदरपणात पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.
पुरेसी झोप घेणे गरजेचे आहे.
महिलांनी गरोदरपणात स्ट्रेस घेऊ नये.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच योगा करावा.