एक चमचा साजूक तूप रोज खाणं कितपत फायदेशीर?

Akshata Chhatre

फायदेशीर

तूपामध्ये ओमेगा-३ आणि ओमेगा-९ फॅटी अ‍ॅसिड असतात, जे मेंदू, हृदय आणि हार्मोन संतुलनासाठी फायदेशीर आहेत.

benefits of ghee|one spoon ghee daily | Dainik Gomantak

बुद्धिवर्धक

आयुर्वेदात तूप हे “बुद्धिवर्धक” मानलं जातं. ते स्मरणशक्ती, लक्ष केंद्रित करणे आणि मेंदूचे कार्य सुधारते.

benefits of ghee|one spoon ghee daily | Dainik Gomantak

पोषण घटक

तूप पचनरस स्त्रवायला मदत करतं, आतड्यांचं आरोग्य टिकवतं आणि अन्नातील पोषण घटक शोषण्यास मदत करतं.

benefits of ghee|one spoon ghee daily | Dainik Gomantak

लॅक्टोज-इन्टॉलरंट

तूप बनवताना दूधातील घनद्रव्ये वेगळी केली जातात, त्यामुळे ते लॅक्टोज-इन्टॉलरंट व्यक्तींनाही तूप सहज पचते.

Dainik Gomantak

फॅट-सोल्युबल व्हिटॅमिन्स

तूपामध्ये व्हिटॅमिन A, D, E आणि K हे फॅट-सोल्युबल व्हिटॅमिन्स असतात, जे रोगप्रतिकारशक्तीसाठी आवश्यक आहेत.

benefits of ghee|one spoon ghee daily | Dainik Gomantak

मजबूत केस

तूप शरीराला आतून पोषण देतं, ज्यामुळे त्वचा चमकदार आणि केस मजबूत राहतात. तूप सांध्यांना लवचिकता देते आणि शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर टाकण्यास मदत करते.

benefits of ghee|one spoon ghee daily | Dainik Gomantak
आणखीन बघा