मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रा विरोधात गुन्हा का दाखल झालाय?

Pramod Yadav

विवेक बिंद्रा

प्रसिद्ध यूट्यूबर आणि मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रा सध्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे.

Vivek Bindra

संदीप माहेश्वरीसोबत वाद

मोटिव्हेशनल स्पीकर संदीप माहेश्वरीसोबत झालेल्या वादानंतर विवेक बिंद्रा पुन्हा नव्या वादात सापडला आहे.

Vivek Bindra

मेहुणा वैभवकडून तक्रार

मेहुणा वैभव क्वात्रा यांनी विवेक बिंद्राच्या विरोधात नोएडा सेक्टर 126 पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Vivek Bindra

पत्नीला मारहाणीचा आरोप

बिंद्रावर पत्नीला मारहाण केल्याचा आरोप आहे, यात तिला दुखापत झाल्याचे म्हटले आहे.

Vivek Bindra

आईसोबत वाद

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी बिंद्राचा त्याच्या आईसोबत वाद झाला होता.

Vivek Bindra

पत्नीचा हस्तक्षेप

यावेळी पत्नीने हस्तक्षेप केल्याने बिंद्राने त्याला मारहाण केल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

Vivek Bindra

तपास सुरु

पोलीस सध्या या घटनेचा तपास करत असून, बिंद्रा यामुळे चर्चेत आला आहे.

Vivek Bindra
आणखी पाहण्यासाठी