डिसेंबरच्या अखेरच्या दिवसात गोव्यात कुठे-कुठे फिराल?

Pramod Yadav

डिसेंबरमध्ये पर्यटकांची गर्दी

गोव्यात डिसेंबरच्या महिन्यात देश-विदेशातील अनेक पर्यटकांची गर्दी होत असते.

पर्यटक

नाताळा, नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक गोव्यात येत असतात.

ओल्ड गोवा चर्च

ओल्ड गोव्यात असणारे प्रसिद्ध बॅसिलिका बॉम जिझस चर्च पाहण्यासाठी अनेक पर्यटक हजेरी लावत असतात.

कळंगुट आणि बागा बीच

नववर्षाच्या स्वागताला कळंगुट आणि बागा बीच परिसरात मोठी धामधूम असते. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी या दोन्ही बीचवर मोठी गर्दी असते.

टीटो लेन

पार्टी, संगीत आणि नाईट लाईफसाठी कळंगुटमधील टीटो लेन खूप प्रसिद्ध आहे.

वागातोर सनबर्न महोत्सव

डिसेंबरमध्ये गोव्यात जगप्रसिद्ध सनबर्न महोत्सव होत असतो, यावर्षी देखील 28 -30 या काळात सनबर्न आयोजित करण्यात आला आहे.

मांडवी आणि क्रूझ राईड

गोव्यात येणाऱ्यासाठी मांडवी आणि येथील कॅसिनो व क्रूझ राईड प्रसिद्ध असून, त्याचा आनंद घेता येईल.

आणखी पाहण्यासाठी