Akshata Chhatre
अनेक स्त्रिया जेव्हा नात्यातील दु:ख सहन करतात, तेव्हा त्यांना वाटू लागतं की सिंगल असणं अधिक चांगलं आहे.
प्रेमामध्ये स्त्रिया मनापासून गुंततात. पण जेव्हा त्यांचं प्रेम फसतं, तेव्हा त्या स्वतःला पुन्हा गुंतवायचं टाळतात.
जेव्हा नात्यात अपेक्षा भंगतात, तेव्हा सिंगल असण्याचा विचार त्यांना अधिक सुरक्षित वाटतो.
लग्न झाल्यावर स्त्रियांकडून सतत भूमिका निभावण्याची अपेक्षा केली जाते पण यामध्ये त्यांची स्वतःची ओळख हरवते.
स्त्रिया सहन करतात, पण त्यांच्या भावना व्यक्त करत नाहीत. हीच घुसमट त्यांच्या आयुष्यावर खोल परिणाम करते.