Akshata Chhatre
लांब केस असलेल्या महिलांना पुरुष अधिक आकर्षक का मानतात? यामागे विज्ञान, इतिहास आणि मानसशास्त्र दडलेलं आहे.
२००४ च्या अभ्यासानुसार, पुरुष लांब केस असलेल्या महिलांना तरुण आणि निरोगी मानतात जे त्यांच्यानुसार नैसर्गिक आकर्षणाचं प्रतीक आहे.
टेलिग्राफच्या मते, पुरुष लांब केस असलेल्या महिलांना चांगल्या जनुकांचे आणि आरोग्याचं प्रतीक मानतात.
भारतीय आणि इतर संस्कृतींमध्ये लांब केस सौंदर्य आणि स्त्रीत्वाचं पारंपरिक प्रतीक आहेत.
इस्ट्रोजेन हार्मोन लांब केस वाढीस कारणीभूत ठरतो ज्यामुळे महिलांना अधिक स्त्रीसुलभ आणि आकर्षक लूक मिळतो.
लांब केस हलवणं, गुंफणं किंवा मोकळे ठेवणं हे सगळं पुरुषांच्या दृष्टीने आकर्षक ठरू शकतं.