तिच्यावर प्रेम होतं… तरीही दुसरी आवडली, पुरुष असं का करतात?

Akshata Chhatre

विवाहबाह्य संबंध

प्रेमविवाह म्हणजे आयुष्यभरासाठीची सोबत प्रेमानेच सुरू झालेली असते. पण तरीही काही वेळा या नात्यात दुरावा येतो आणि काही जण विवाहबाह्य संबंधात अडकतात.

why men cheat emotionally| love vs attraction | Dainik Gomantak

कारणं

हे फक्त एका चुकीमुळे होत नाही, तर अनेक मानसिक, भावनिक आणि सामाजिक कारणांचा परिणाम असतो. चला तर, हे कारणं समजून घेऊया.

why men cheat emotionally| love vs attraction | Dainik Gomantak

भावनिक अंतर

लग्नानंतर अनेक वेळा जोडीदार एकमेकांकडे लक्ष देणं कमी करतात. समजून घेणं, ऐकून घेणं, आधार देणं या गोष्टींचा अभाव झाला की भावनिक अंतर वाढतं.

why men cheat emotionally| love vs attraction | Dainik Gomantak

रिफ्रेशमेंट

दीर्घकाळ चाललेलं नातं काही वेळा एकसुरी वाटू लागतं. त्यात रोमँटिकपणा, नवा उत्साह हरवलेला असतो. अशावेळी नवीन ओळख, नवीन नातं हे थोडक्यात “रिफ्रेशमेंट” वाटू लागतं.

why men cheat emotionally| love vs attraction | Dainik Gomantak

अविश्वास

नात्यात सतत वाद, मतभेद, एकमेकांबद्दल अविश्वास असेल तर भावनिक दरी अधिकच वाढते. मग तिथून पळ काढण्यासाठी काही लोक बाहेरचं सहारा शोधतात.

why men cheat emotionally| love vs attraction | Dainik Gomantak

अपेक्षा

जर दोन व्यक्तींच्या गरजा, विचार, अपेक्षा खूपच वेगळ्या असतील आणि त्यांच्यात संवादही कमी असेल, तर जवळीक आणि जुळवून घेण्याची भावना कमी होते.

why men cheat emotionally| love vs attraction | Dainik Gomantak

लिंबू कसा चिरावा?

आणखीन बघा