Visit Goa In March: 'या' 7 कारणांमुळे मार्चमध्ये गोवा दिसतो अधिक सुंदर

Puja Bonkile

गोव्यातील निसर्ग सौंदर्य मार्च महिन्यात अधिक खुलून येते.

Goa Beauty | Dainik Gomantak

यामुळे तुम्ही मार्च महिन्यात गोवा ट्रिप नक्की प्लॅन करू शकता.

Goa Beach | Dainik Gomantak

परिक्षा संपल्यावर निवांत आणि शांत ठिकाणी सुट्ट्यांचा आनंद घ्यायचा असेल तर गोव्यात जावून शकता.

Goa Beach | Dainik Gomantak

मार्च हा वन्यजीव प्रेमींसाठी योग्य आहे. नेत्रावली आणि म्हादही वन्यजीव अभयारण्य येथे डॉल्फिन, मगर, कासव आणि पक्षी पाहू शकता.

dolphin | Dainik Gomantak

मार्चमध्ये चांगली सेवा मिळते. बीच शॅकवर तुम्हाला स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येईल.

Goan Food | Dainik Gomantak

मार्च महिन्यात हॉटेल्स, व्हिला, रेस्टॉरंट्स आणि बाइक्स आणि कारसाठी भाडे कमी असते.

hotel booking | Dainik Gomantak

होळी आणि शिगमो सारख्या उत्सवांचा आनंद घेऊ शकता. गोव्यात रंगपंचमीचा वेगळा आनंद घेऊ शकता.

Holi | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा