Puja Bonkile
एटीएममध्ये एसी लावण्यामागे कोणते कारण असते हे जाणून घेऊया.
तुम्ही एटीएममध्ये एसी लावलेला पाहिला असेलच.
पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर केला जातो.
इलेक्ट्रॉनिक वस्तु या लवकर गरम होतात.
एटीएमचा मशीनचा २४ तास वापर केला जातो.
ती मशीन गरम होऊन खराब होऊ नये म्हणून एसी बसवलेला असतो
तसेच उन्हाळ्यात पैसे काढण्यासाठी येणाऱ्या लोकांमा देखील थंडावा मिळतो.