ख्रिसमस ट्री नेमकी आली तरी कुठून?

Akshata Chhatre

डिसेंबर

डिसेंबरचा महिना आलाय म्हणजे नक्कीच तुम्ही नाताळाच्या तयारीला लागला असाल.

Christmas Tree

नाताळ

आणि नाताळ म्हटलं म्हणेज क्रिसमस ट्री ही आलीच, त्याशिवाय हा सण पूर्ण होणारा नसतो.

Christmas Tree

क्रिसमस ट्री

मात्र कधी विचार केला का ही क्रिसमस ट्री नेमकी आली तरी कुठून? आणि याचं महत्व काय?

Christmas Tree

जीजसचा जन्म

असं म्हणतात जीजसचा जन्म झाला तेव्हा थंडीचा महिना होता आणि झाडांनी पानांवरचा बर्फ झटकून त्याचं स्वागत केलं होतं.

Christmas Tree

जर्मनी

ही प्रथा सर्वात आधी जर्मनीमध्ये सुरु झाली आणि त्यानंतर युनाइटेड किंग्डममध्ये येऊन पोहोचली.

Christmas Tree

आनंद आणि सुख

क्रिसमस ट्री एकतार्थाने सकारात्मकता, आनंद आणि सुख शांतीचं प्रतीक मानली जाते.

Christmas Tree

प्रथा

दरवर्षी म्हणूनच आपण नाताळाच्या दिवशी क्रिसमस ट्री रंगवतो, सजवतो.

Christmas Tree
विक्रांतचा चित्रपटांना अलविदा